No posts.
No posts.
१८५७ च्या स्वातंत्रसमराच्या योध्यांच्या स्मरणात काढलेली ही टपाल टिकीटे वेगवेगळ्या वर्षात काढली गेली. तसेच १५० वर्षपुर्तीनिमीत्त काढलेले टपाल टिकीट .
मंगल पांडे, तात्या टोपे, बहादुर शाह जफर, नाना साहेब, बेगम ह्जरत महल, वीर सुरेंद्र, कुंवर सिंग, राणी लक्ष्मीबाइ आणि इतर यांचा समावेश आहे.